Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

लौकी चांडोली गावचे जवान सुधीर थोरात यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले

सुधीर पंढरीनाथ थोरात, वय ३२ BSF मध्ये पोस्टिंग होती
अश्वारोहन स्पर्धेत अनेक पदकं स्वतःच्या नावं केली
ग्वाल्हेरमध्ये स्पर्धेसाठी गेलेले असताना घोड्याने धडक दिल्याने मृत्यू त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि अवघा अडीच वर्षांचा मुलगा आहे.

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लौकी चांडोली गावचे जवान सुधीर थोरात यांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. त्यांच्या अंत्ययात्रेला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Spread the love