Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

नमो महोत्सवाचे दिमाखदार उदघाटन

नवी मुंबईत “नमो चषक” चे कोपरखैरणे येथे लोकनेते आमदार श्री गणेशजी नाईकसाहेब यांचे शुभहस्ते उदघाटन संप्पन्न झाले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मा. आमदार श्री संदीप नाईक,मा. खासदार संजीव नाईक,मा.महापौर श्री.सागर नाईक,मा.सभागृह नेता तथा जिल्हाउपाध्यक्ष श्री.रविंद्र इथापे,महामंत्री श्री अनंत सुतार,उपाध्यक्ष श्री दशरथ भगत,महामंत्री सौ नेत्रा शिर्के,शुभांगी पाटील,इतर नगरसेवक,पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात ६५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Spread the love