मागील अनेक वर्षांपासून शिवनिश्चलकडे असणारी आमची मुलगी ‘वैष्णवी’चे आज लग्न होते…

काही अपरिहार्य कारणांमुळे मला उपस्थित राहता आले नाही, परंतु तिच्या लग्नासाठी लागणारी सर्वतोपरी मदत शिवनिश्चल परिवाराच्या माध्यमातून करण्यात आली….

ती मदत ट्रस्टचे सदस्य सूरज अहिरे आणि मयूर बागूल यांनी सुपूर्द केली
ही आमची चौथी मुलगी आहे जिचा विवाह संपन्न झालाय, तिला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.. बाळा सुखी रहा,आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत…!

आम्हाला अभिमान आहे की आम्ही केवळ जबाबदारी घेत नाहीत, ती पूर्णपणे पार पाडतो….
यशवंत गोसावी
अध्यक्ष : शिवनिश्चल ट्रस्ट
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !