Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

उंड्री व परिसरातील गावांच्या समस्यां संदर्भात मा. सरपंच निवृत्ती आण्णा बांदल यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली.

या भेटीमध्ये उंड्री मध्ये प्रॉपर्टी टॅक्स वाढवला आहे तो कमी करण्यात यावा तसेच उंड्रीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे आणि काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिक्षकांनी भेटून पूणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावातील शिक्षकांना पुणे महानगर पालिकेत वर्ग करण्यात यावे अशी मागणी केली होती.

त्या संदर्भात आज माननीय शरद पवार साहेब यांना भेटून निवेदन दिले व वरील विषयावर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती केली…..!

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love