Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

स्वच्छ पुण्यासाठी डॉ. बावा आढाव यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा – प्रशांतदादा जगताप

ज्येष्ठ कामगार नेते मा. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली “स्वच्छ” या संस्थेच्या कचरावेचक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. पुणे शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यात या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे, याच कर्मचाऱ्यांच्या जोरावर पुणे मनपा केंद्र सरकारच्या “स्वच्छ भारत” मोहिमेत सहभाग घेत असते.

अविरत सेवा पुरवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आदरणीय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्यासह , शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी मोर्चास पाठिंबा दिला.

Spread the love