राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्त साधून कसबा विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्र १५ मधील गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकी जपत श्री. दिपक पोकळे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रविंद्रअण्णा माळवदकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी गणेश नलावडे,सुनील खाटपे,शांतीलाल मिसाळ,संजय मते,राजेंद्र देशमुख,योगिनी कांचन,किरण कद्रे,अरुण गवळे, अजिंक्य पालकर, राहुल पायगुडे, रोहन पायगुडे,निलेश वरे,नितीन जाधव, दीपक जगताप,गजानन लोंढे,स्वप्निल खडके,बाळासाहेब ढमाले, सुरेश खाटपे, अनिल आगवणे, अविनाश वेल्हाळ, अरविंद कांचन, अनिल आगवणे, प्रदीप भोसले,आनंद सागरे.
शाम शेळके, संजय पासलकर, हर्षल भोसले, हर्षवर्धन दिघे, यश वाघमारे,सतीश दबडे, मच्छिंद्र उत्तेकर,अजय जव्हेरी,संतोष हत्ते,आप्पा जाधव,पुरूषोत्तम नांगरे, शुभम पोकळे, विकी वाघे, ओम पोकळे,सारिका पारेख, वनिता जगताप, माधुरी काटे,सरिता काळे, प्रज्ञा टोळ, शीतल पवार, मोनिका राऊत, शुभदा राऊत, राजश्री कसबेकर, सरिता पवार,स्वाती गायकवाड, वनिता नलावडे, विद्या मुरुडकर, अबोली सुपेकर, वनिता सुपेकर, पूजा नाशिककर,रेणुका सुपेकर, सुगंधा तिकोनेआदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संयोजन दीपक पोकळे,अरुण गवळे,अजिंक्य पालकर, राहुल पायगुडे, रोहन पायगुडे, निलेश वरे यांनी केले होते.
#ncp4punekars #NCPPune #Ncppunecity #NCP22
शिवाजी मा. हुलवळे
संपादक : छत्रपती मिडीया ग्रुप
पत्रकार-छायाचित्रकार
मो. ९४२२३०६३४२/८०८७९९०३४३
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !