Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

श्रिवत्स संस्थेच्या निराधार मुलांना मदत व कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ससुन हॉस्पिटल येथील श्रिवत्स संस्थेच्या निराधार मुलांना मदत आणि हडपसर भागातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन सुशिलाताई गुंजाळ यांनी केले होते.

सोफोश संस्थेच्या शर्मिला सय्यद, गायत्री वैचळ, पोलिस उपनिरीक्षक राजेश्री पाटील, डॉ. स्मिता झांझुरणे, राजश्री कदम यांचा सन्मन करण्यात आला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, माजी महापौर वैशालीताई बनकर, महिलाध्यक्षा सौ. मृणालिनी मदन वाणी, रविंद्रआण्णा मालवडकर, ज्योती सुर्यवंशी, स्वाती चिटणीस, रोहिणी कमाठे, स्वाती टिळेकर, सुवर्णा सावर्डे, किरण सातपुते, रुपाली बिबवे आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. मृणालिनी मदन वाणी महिलाध्यक्षा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पुणे शहर

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love