Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवसेना शाखा वडाचा स्टॉप येथे नंदकुमार घाटे युवामंच ( मा. स्विकृत नगरसेवक )यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

सदर रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडले शिबिराचे उद्धाटन मा. निलम ताई गोऱ्हे( उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळेस निलम ताई म्हणाल्या कि असे समाज उपयोगी उपक्रम राबवले पाहिजे कारण आज जी कोविड मुळे परिस्थिती झाली आहे.

त्या मधून सावरण्या साठी रूग्णाना व त्यांच्या नातेवाईकांना याची मदत होईल. नंदकुमार घाटे यांनी अशा प्रकारे समाज उपयोगी उपक्रम राबवल्या बद्दल मी त्यांचे अभिनंदन करते.

माजी आमदार चंद्रकांत मोकाटे म्हणाले कि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम राबवले पाहिजे.

सदर कार्यक्रमाला शिवसेना मनापा गटनेते पृथ्वीराज दादा सुतार, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे प्रीतमजी उपलप, किरण साळी, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, शुक्राचार्य वांजळे, नितीन शिंदे, कांताअप्पा बराटे,

सचिन थोरात, दिनेश बराटे, जगदीश दिघे, राजाभाऊ कुलकर्णी, अजय भुवड, मिलिंद काणे, रविराज इंगुळकर, अजित थोपटे, शिवाजीराव जावळकर, दिपक धनवे, शिवाजी किर्वे, सुनील भोंडवे, संजय कडू, सुनील कडू, संदीप जावळकर, मारुती फेंगसे, दादा कोतवाल, योगेश वाबळे

कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे बाळासाहेब बराटे, माणिकशेठ दुधाने, विजय खळदकर, सुनील तोडकर, संजय बराटे, बाळासाहेब खंडोबा बराटे, अशोक पानेकर, कुमार बराटे, आनंद तांबे, संतोष बराटे, हिंन्दुराव पाटील, अमोल चोरघे, संतोष बडिगेर, दिपक लक्ष्मण बराटे, आशितोष सुतार इत्यादी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम नंदकुमार घाटे युवामंच, कर्वेनगर परिवर्तन आघाडी, युवक मित्र मंडळ व शिवस्रेना शखा वडाचा स्टॉप यांनी आयोजित केला होता.

Spread the love