, मा. रेखाताई पळशीकर ( म. ग. ए. सोसायटीच्या, हुजूरपागा सचिव व मा. श्रीमती शालिनीताई पाटील, अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले, नियामक मंडळाच्या मीटिंगमध्ये सर्वच नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते,


त्यामध्ये प्रामुख्याने मा. श्रीमती हिमानी गोखले मॅडम ऊपाध्यक्ष, मा. श्री विलासजी पाटील सहसचिव, डॉ. सुषमा केसकर कोषाध्यक्ष व इतर सर्व नियामक मंडळाचे सदस्य व सर्व ट्र्स्टी उपस्थित होते,


२ ॲाक्टोबर १८८४ साली सुरू झालेली सर्वात जुनी व अत्यंत नावाजलेली व मुलींच्या शिक्षणासाठी भरिव काम करणारी १३८ वर्ष पुर्ण झालेली ही संस्था आहे, अशा संस्थेत काम करण्याची संधी सरांना मिळाली या संधीचा सर संस्थेचा नावलैकिक वाढवण्यासाठी नक्कीच मनापासुन व प्रामानिकपणे प्रयत्न करतील.
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !