Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२३-२०२४) अध्यक्षपदी श्री. पांडुरंग सांडभोर ( दै. पुढारी )

दि. ३० जुलै २०२३: सरचिटणीसपदी श्री. सुकृत मोकाशी ( तरुण भारत ) व खजिनदार पदी अंजली खमितकर (दै. प्रभात) यांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या पदाधिका-यांची नावे पुढीलप्रमाणे: –
अध्यक्ष : पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी)
उपाध्यक्ष : उमेश शेळके (दै. सकाळ )
स्वप्निल शिंदे (दै. महाराष्ट्र टाईम्स)
सरचिटणीस : सुकृत मोकाशी (तरुण भारत)
खजिनदार : अंजली खमितकर (दै. प्रभात)
चिटणीस : पूनम काटे – कलापुरे (दै. राष्ट्र संचार )
प्रज्ञा केळकर – सिंग (दै. पुढारी )
कार्यकारिणी सदस्य
हर्ष दुधे (दै. महाराष्ट्र टाईम्स)
वरद पाठक (दै. महाराष्ट्र टाईम्स)
विक्रांत बेंगळे (दै. आज का आनंद)
शहाजी जाधव (दै. सकाळ )
श्रद्धा सिदीड (दै. महाराष्ट्र टाईम्स)
विनय पुराणिक (दै. पुण्यनगरी )
गणेश राख (दै.सामना )
संभाजी सोनकांबळे (दै.लोकमत)
शंकर कवडे (दै. पुढारी )
भाग्यश्री जाधव (दै. पुढारी )

एडवोकेट,प्रताप परदेशी, अड.स्वप्नील जोशी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.
आपला सुकृत मोकाशी सरचिटणीस

Spread the love