Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुणे जिल्हा बँक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा . दिगंबर दुर्गाडे यांची निवड

पुणे : जिल्हा बँक सहकारी बँकेच्या : अध्यक्षपदी प्रा . दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे . तर सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे .

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली . या दोन्ही पदांसाठी पवार आणि वळसे यांच्या मर्जीतील संचालकाची निवड होणार होती हे या
निवडीवरून स्पष्ट झाले आहे .

Spread the love