Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पवार साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते स्व. पर्वतरावनाना सदोबा कुमकर यांचे नुकतच दुःखद निधन

भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी कॅाग्रेसचे पक्षाचे आणी पवार साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते स्व. पर्वतरावनाना सदोबा कुमकर यांचे नुकतच दुःखद निधन झालं. स्व. आमदार काशिनाथअण्णा खुटवड यांनी माझा नानांचा परीचय करून दिला होता. पक्षाच्या प्रतेक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असायचीच.

नानांच्या अचानक जाण्याने पक्षाचे व कुमकर परिवाराचे खुप मोठे नकसान झाले आहे. आज दूपारी २ वाजता नानांचे परिवाराची व कार्यकर्त्यांची सांत्वन भेट घेतली. यावेळी भोर तालुका पंचायत समितीचे मा. उपसभापती मानसिंगबाबा धुमाळ, युवा नेते सुहासजी दगडे व भोरमधील कार्यकर्ते बरोबर होते.
आपला
श्री सुनील चांदेरे
व्हाईस चेअरमन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या. पुणे.

Spread the love