Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पावसाळ्यातील खड्डे बुजवणार पँथर style ने

जनसामान्य साठी आज दि 12 जुले 2022 पासून आम्ही रस्त्यावर ।।।। बप्पूसाहेब भोसले संस्थापक अध्यक्ष दलित पँथर ऑफ इंडिया ।।। यांनी जाहीर केले ।।।

पावसाळा अतिवृष्टी मुळे पुणे शहरातील विविध भागांतील विशेष शाळेतील रस्त्यावर मोठे खड्डे झाले आहेत , यामुळे नागरिक , कामगार , शाळकरी मुले यांना प्रचंड त्रास होऊ शकतो व अपघात घडू शकतो ।।। माणसातला माणूस म्हणून आपली जवाबदारी पार पाडू ।।। होण्या आधी ते अपघात टाळू असे अहवाहन करत दलित पँथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बप्पूसाहेब भोसले यांच्या नेतृत्वात भर पावसात नागरी सेवा म्हणून आज दि 12 जुले 2022 रोजी नेहरू मेमोरीयसल हॉल चोक ते पासून पुणे स्टेशन ते पुणे कॅम्प या मुख्य रस्त्यावरचे खड्डे बुजवब्यासाठी अभियान ” माझे पुणे खड्डे मुक्त ” ची सुरवात करण्यात आली ,

या मुख्य रस्त्यावर असणारे खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले , यावेळेस नेहरू हॉल चोक , एस जी एस मॉल समोर , रोझरी शाळा , व दस्तुर शाळा तसेच पुणे जिल्हा परिषद नवीन इमारत समोरील खड्डे बुजवण्यात आले आहे ।

सादर वेळेस संघटनेचे प्रदेश कार्यध्यक्ष जनसेवक मा इलियास भाई शेख यांनी परिश्रम घेतले , सोबत शशिकांत नाईक , शाहरुख पठाण , कुमार कांबळे , परवेज शेख ,सहभागी झाले होते ट्रॅक्टर व मुरूम , तसेच डांबर याचे काम करून पुढील काम यापुढे सुरू ठेवण्याचे मा बप्पूसाहेब भोसले यांनी जाहीर केले ,

तसेच पुण्यातील नेते मंडळी सामाजिक संस्था , पक्ष यांनी आपली जवादारी समजून अप आपल्या विभागात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे असे अहवाहन मा बप्पूसाहेब भोसले यांनी केले ।।। मोर्चे आंदोलन करून निवेदन देत बसण्यापेक्षा कर्तृत्व कृतिशील समजाउपयोगी कार्य करावे असे अहवाहन केले ।।।

संपर्क :- 9922611072
आपला माणूस बप्पूसाहेब भोसले 🙏🏼 संस्थापक अध्यक्ष
दलित पँथर ऑफ इंडिया
महाराष्ट्र प्रदेश ।।।।

Spread the love