Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पँथर नेते बप्पूसाहेब सदा भोसले ‘पँथर रत्न’ पुरस्काराने सन्मानित

9 जुले 2022 । श्रमिक पत्रकार संघ पुणे

सामाजिक एकजूट व अन्याय विरोधात पँथर ची एल्गार कार्यरत असणार ।।।। बप्पूसाहेब भोसले
दलित पँथर च्या 50 व्या सुवर्ण मोहोत्सव वर्षानिमित्त आडकर फौंडेशन पुणे यांच्या वतीने दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बप्पूसाहेब भोसले यांना ” पँथर रत्न ” हा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ।।। यावेळेस जागीतक कीर्तीचे साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे , रवींद्र माळवदकर , ज्येष्ठ विचारवंत पंडित वसंतराव गाडगीळ , शाहीर संभाजी भगत , शिवसेना उपशहर प्रमुख अमोल देवळेकर , माजी नगरसेविका लता ताई राजगुरू , प्रेरणा गायकवाड , काँग्रेस नेते मोहन जोशी । आदी मान्यवर उपस्थित होते । कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुले शाहू आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी केले ।।।

Spread the love