पर्वती पुणे 411009 पन्नालाल लुंक्कड ट्रस्ट यांच्या मिळकतीवर थकबाकी रक्कम रुपये 6,98,05,069/- अक्षरी रुपये -सहा कोटी आठ्यान्नव लाख पाच हजार एकोनसत्तर असल्याने सदर थकबाकी वसूल करणे करिता सहाय्यक महापालिका आयुक्त कडलख वैभव यांच्या नेतृत्वाखाली मिळकत कर विभागाच्या पथक गेले असता मिळकत धारकाने मिळकत कर भरनेस असमर्थता दर्शवल्या कारणाने सदर ट्रस्ट च्या मिळकतीना आज रोजी टाळे ठोकण्यात आले.


सदर कारवाई मा. उपयुक्त देशमुख अजित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाई मध्ये कर आकारणी कर संकलन कार्यालायकडील मा. सहाय्यक महापालिका आयुक्त वैभव कडलख, प्रशासन अधिकारी रवींद्र धावरे,विभागीय निरिक्षक आनंद केमसे,सुहास महाजन पेठ निरीक्षक प्रदिप आचार्य, सुधीर सणस,गोरक्ष पांगरे, विनोद खवले यांनी कारवाई केली.


More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !