Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेल पुणे शहर चे धरणे आंदोलन


पुणे:ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच विरोधामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेल पुणे शहर यांनी आज पुण्यात धरणे आंदोलन केले .

ओबीसींना अजूनही केंद्र सरकारने आरक्षण दिले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल पुणे शहर यांच्यातर्फे आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले गेले.

आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व नेत्यांकडून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला .

आंदोलनाच्या वेळी आरक्षण मिळाले पाहिजे या भाजपचे करायचे काय डोके वर खाली पाय
अशा घोषणा कार्यकर्त्याकडून व नेत्यांकडून देण्यात आल्या.

या आंदोलनाला प्रशांत जगताप
शहराध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे शहर
संतोष नांगरे ,शहराध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,ओबीसी सेल,पुणे शहर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ,व पदाधिकारी, व ओबीसी सेलचे पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल तर्फे ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत.

आज आम्ही या धरणे आंदोलनात केंद्रसरकारचे लक्ष वेधत आहोत.

ओबीसींचा अधिकार राज्याने 1952 सालि मिळवला होता.

शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मंडळ आयोग लागू केला.

मागची 29 वर्षे या ओबीसींना राजकीय शैक्षणिक
नोकरीमधील 50 टक्के आरक्षण मिळाले.

उत्क्रांतीच्या विकासाचा वेग जोरात राहिला.
मागच्या 5-7 वर्षांमध्ये केंद्र सरकारने अच्छे दिन ची स्वप्न दाखविणारे मंडळी या देशात येऊन बसली.

त्यांनी सुप्रीम कोर्ट ओबीसींचे जे काम करणारी मंडळी आहेत.

एम्पिरिकल डाटा तो सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने दिला नाही त्यामुळे ओबीसींचे 50 टक्के आरक्षण राजकीय शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये आरक्षण ओबीसी समाजाला भेटले नाही .

आम्ही आंदोलन केंद्र सरकारला एक मागणी करत आहोत .ओबीसींना आरक्षण केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षण लवकरात लवकर द्यावे .

नाहीतर आम्ही येथील पुढील काळात आंदोलन मोठ्या प्रमाणात करू.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love