Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

म्हाळुंगे गावातील महिलांनी घेतला कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन व ज्योतिबा दर्शन यात्रेचा लाभ


म्हाळुंगे गावातील सर्व महिला माता-भगिनिंकरीता नगरसेवक अमोल बालवडकर व सौ.आशाताई रतन बालवडकर यांच्या वतीने मोफत कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन व ज्योतिबा दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील सुमारे १५० माता-भगिनिंनी या यात्रेमध्ये सहभागी होवुन दर्शन यात्रेचा लाभ घेतला.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर (प्रभारी सहकार आघाडी पुणे), आशाताई रतन बालवडकर, मा.सरपंच म्हाळुंगे गाव काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे व परिसरातील महिला व नागरीक उपस्थित होते.

Spread the love