
आज दिनांक 26/1/2022 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मा जिल्हा परिषद सदस्य शांताराम दादा इंगवले व मुळशी तालुक्याचे मा सभापती रविंद्र बाबा कंधारे यांच्या विशेष प्रयत्नातून मार्केटयार्ड ते कोळवण स्वारगेट ते बेलावडे पीएमपीएल बस सेवेचा भव्य शुभारंभ महापौर श्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते झाला

तसेच श्री प्रकाशराव ढोरे संचालक पीएमपीएल श्री पृथ्वीराज दादा सुतार नगरसेवक श्री किरण दगडे (नगरसेवक पुणे मनपा)
श्री दिलीप वेडे पाटील (नगरसेवक पुणे मनपा) सौ अल्पना वरपे(नगरसेविका पुणे मनपा) सौ.श्रध्दा प्रभुणे(नगरसेविका पुणे मनपा) श्री लक्ष्मी नारायण मिश्रा सीएमडी पी एम पी एल डॉक्टर चेतना केरुरे जॉईंट सीएमडी पी एम पी एल श्री दत्तात्रय झेंडे वाहतूक व्यवस्थापक पीएमपीएल श्री चंद्रकांत वर्पे नियोजन अधिकारी पी एम पी एल श्री सतीश गाटे संपर्क अधिकारी दामुअण्णा कुंबरे (मा नगरसेवक पुणे मनपा)

श्री संतोष भाऊ ढोक चेतन डोख (उपाध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतीक विभाग) श्री मनोज साठे श्री चेतन फाले श्री यशवंतराव लोयरे श्रीसिताराम तोंडे श्री काका जोरी श्रीसचिन अमराळे श्री सुनील कदम मा सरपंच श्री प्रकाश वाघ धरण विभाग अध्यक्ष श्री रामभाऊ गायकवाड श्रीनवनाथ चरवड ,श्री राजु शिळिमकर श्री कांताबापु ढमाले (उपसरपंच बेलावडे) श्रीपतिराव कंधारे श्री माऊली बलकवडे

श्री दत्तात्रय पंडित (सरपंच कोळवण) श्रीआनंद गायकवाड श्री भाऊसाहेब आखाडे श्री सुखदेव मांडेकर मा सरपंच श्री युवराज गायकवाड श्रीराजु नाकती श्रीएकनाथ नाकती श्रीदत्ता कोंढाळकर श्री ज्ञानेश्वर गायकवाड श्री दत्तात्रय टेमघरे श्री ज्ञानोबा मांडेकर श्री भगवान कडू श्रीगणेश रावडे श्री दत्ता उभे
श्री सुनिल रायरीकर श्रीकिसन येणपुरे श्री राजु कंधारे श्री उद्धव ढमाले श्री शिवाजी येनपुरे श्री ढमाले सर श्री वासुदेव वाटाणे श्री सचिन किरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता चांदणी चौक पुणे येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री शांताराम दादा इंगवले मा. जि प सदस्य श्री रवींद्र( बाबा) कंधारे मा. सभापती
श्री शंकर भाऊ मांडेकर(जि प सदस्य) श्री धैर्यशील ढमाले मा. संचालक संत तुकाराम साखर कारखाना बबनराव धिडे ( उपाध्यक्ष मुळशी राष्ट्रवादी) माऊली साठे (ज्येष्ठ नेते)
श्री यशवंतराव गायकवाड (मा सरपंच) यांनी यशस्वी रीत्या पार पाडले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुळशी तालुक्याचे मा सभापती रविंद्र बाबा कंधारे यांनी केले, सदर कार्यक्रमात पुणे मनपा चे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार बबनराव धिडे यांनी मानले
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !