Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाईक चौक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रवींद्र नाईक चौक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप नगरसेवक विशाल धनवडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

त्या प्रसंगी गजानन पंडित(शहर संघटक),अभय वाघमारे(विधानसभा प्रमुख),ऊतम भुजबळ( विभाग प्रमुख),राजेंद्र शिंदे(विभाग संघटक),रूपेश पवार (विभाग संघटक),मुकुंद चव्हाण (उपविभाग प्रमुख),सागर गायकवाड(प्रभाग प्रमुख),किरण जाधव,सोहम जाधव,शुभम दुगाने(शाखा प्रमुख),

कार्यक्रमाचे आयोजन दत्ताभाऊ जाधव यांनी केले.

Spread the love