Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

महाडला पूरग्रस्तांना मदत

शहराध्यक्ष मा. जगदीशजी मुळीक यांच्या पुढाकाराने कोकणातील पूरग्रस्तांसाठी पुणे शहर भाजपातर्फे चिपळूण आणि महाड येथे मदतीचे वाटप करण्यात आले.

महाड येथे आज मी पक्ष कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांच्या साह्याने मदतीचे वाटप केले.

रायगड जिल्हा भाजपा सरचिटणीस बिपीनजी महामुनकर, भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा ॲड. माधवीताई नाईक आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांबरोबरच शिवाजीनगर युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, समीर भुते, मिलिंद मोरे, जितेंद्र गायकवाड, सुनील दैठणकर, सिद्धार्थ गायकवाड, रोहित लोखंडे, नितीन गायकवाड आणि अनिल माने यांनी यासाठी काम केले.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love