Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मा.श्रीकांत शिरोळे आणि मा. सदानंद शेट्टी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

पुणे महानगरपालिकेचे  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री श्रीकांत शिरोळे आणि श्री सदानंद शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या पक्ष प्रवेशामुळे पुणे शहर राष्ट्रवादीला निश्चितच बळ मिळेल असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. आपण दोघांनीही महापालीकेत उत्तम काम केले याचा उल्लेख केला.

या प्रसंगी शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप प्रदेश प्रवक्ते श्री अंकुश काकडे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री प्रदीप गारटकर श्री प्रकाश म्हस्के इत्यादी उपस्थित होते.

पुढील आठवड्यात आणखी काही प्रमुखांचा प्रवेश होईल असे प्रशांत जगताप यांनी सांगितले

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: *शिवाजी मा. हुलवळे*
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love