Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त फिजियो थेरेपी शिबिर घेण्यात आले

दि.२४ ते २७ जुलै २०२२ बुधवार रोजी विरोधी पक्ष नेते मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त फिजियो थेरेपी शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वळण शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, प्रवक्ते प्रदीपदादा देशमुख, रुपालीताई पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी कार्यक्रमाला युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे, युवती शहर अध्यक्षा सुषमा सातपुते,कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर,मा. निलेश निकम, मा. बाळासाहेब बोडके, उदय महाले,मा.औदुंबर खुणेपाटील,राजू साने,मा.सुकेश पासलकर, मा. महेश हांडे, मा. कार्तिक थोटे, जावेद इनामदार, प्रशांत प्रभाले, केतन ओरसे, निलेश रुपटक्के, विशाल पवार, तेजस तापकीर, अविनाश बहिरट, तानाजी शिरोळे, समीर जोशी इतर सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते.

मधूमेह,गुडघेदुकी,संधिवात,थारॉईड,उच्चरक्तदाब,निद्रानाश,पित्त,अर्धांगवायू,मानदुःखी,किडनी विकार,व्हेरीकोस व्हेन्स साठी अत्यत उपयोगी थेरपी आहे.

कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन अॅड.स्वप्निल जोशी आणि लावण्या शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रम हा तीन दिवस आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचा लाभ प्रभाग क्रमांक १० मधील जेष्ठ नागरिक महिला वर्गाने घेतला.

यावेळी शरद पवार साहेब यांच्या २०% राजकारण आणि ८०% समाजकारण या सूत्रनुसार मा. अजितदादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर समाजउपयोगी कार्यक्रम आम्ही छत्रपती शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने राबावत आहोत. व समाजाच्या तळागळातील घटका पर्यंत समाज उपयोगी कार्यक्रम जाऊन त्यांना त्याचा फायदा होईल.असे कार्यक्रम सर्व पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने घेण्यात येणार आहे असे मनोगत मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल जोशी यांनी मांडले.

आपला
अॅड.स्वप्निल मारुती जोशी
अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

Spread the love