Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मा.देवेंद्रजी फडणवीस यांचे ५१ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष रोपण करण्यात आले

महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा राज्याचे अभ्यासु विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे ५१ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा सहकार आघाडी पुणे शहराचे वतीने मा.आ.जगदीशजी मुळीक ( शहराध्यक्ष भाजपा , पुणे शहर ) यांचे नेतृत्वाखाली संपुर्ण पुणे शहरातील पदाधिका-यांचे वतीने विविध ५१ कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे .
या पैकी खालील झालेले काही समाजोपयोगी कार्यक्रम :

१) ५०१ झाडे वाटप संयोजक : अध्यक्ष , सचिन दांगट

२) ५०१ झाडांचे वृक्षारोपन संयोजक : अध्यक्ष , सचिन दांगट

३) चिटणीस छगनलाल मिस्री आयोजित २५ वृक्षाचे वृक्षारोपन

४) ऊपाध्यक्ष सुयोग झेंडे आयोजित गोशाळेत ५०१ किलो फळफळावळ रूपी चारा आणि वृक्ष वाटप

४ ) ऊपाध्यक्ष संजय जैन आयोजित २५ वृक्षाचे वृक्षारोपन

५) ऊपाध्यक्ष निळकंठ शेळके आयोजित १०० वृक्षाचे वृक्षारोपन

६) ऊपाध्यक्ष गिरीश घोरपडे आयोजित ५१ शालेय पुस्तकांचा संच भेट आणि २५ वृक्षांचे वृक्षारोपन

७) कुमार शिंदे आयोजित अनाथाश्रमात अल्पोपहार आणि जाम वाटप , २५ वृक्षांचे वृक्षारोपण

८) लहान मुलांसाठी मोफत डान्स क्लासेस संयोजक : अध्यक्ष , सचिन दांगट

९) मोफत झाडे वाटप संयोजक : अध्यक्ष , सचिन दांगट एकुण संख्या ५०१ वृक्ष वाटप

१० ) सहकार आघाडी पदाधिकारी अक्षयसिंह शितोळे आयोजित वृक्षाचे वृक्षारोपण

११) सहकार आघाडी पदाधिकारी किशोर चौधरी आयोजित वृक्षारोपण

१२) सहकार आघाडी पदाधिकारी बालाजी माने आयोजित वृक्षारोपन

१३) सरचिटणीस अजित देशपांडे आयोजित वृध्दाश्रमात फळेवाटप आणि वृक्षारोपन

१४) ऊपाध्यक्ष जयंत नरूटे आयोजित वृक्षारोपन आणि वृध्दाश्रमात फळे वाटप

१५ ) चिटणीस शंकर राठोड आयोजित शालेय साहित्य वाटप , फळे वाटप , वृक्षारोपण

१६) चुनीलालजी शर्मा चिटणीस आयोजित मातोश्री वृध्दाश्रमात फळे वाटप , वृक्षारोपण

१८) चिटणीस भगवान शिर्के वृक्षारोपण

१७ ) पोतराज आणि हिंदु नाथपंथीय ढवरी
गोसावी समाज वस्तीवर वृक्षारोपण , झाडे वाटप , लहान मुलांना शालेय साहित्य वाटप , आटा पाकीटे वाटप संयोजक : सचिन दांगट

१९) ऊपाध्यक्ष महेंद्र भंडारी आयोजित वृक्षारोपण , तुळस रोप वाटप , छत्री वाटप

२० ) प्रभारी प्रकाशतात्या बालवडकर आयोजित ५१ रिक्षाचालकांना २ लाखाचा अपघाती विमा आणि वृक्षारोपण

अश्या एकुण मिळुन ३६ कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन सहकार आघाडीचे वतीने करण्यात आले आहे . ऊर्वरित कार्यक्रम या सेवा सप्ताहात घेतले जाणार आहेत .

वरील कार्यक्रमास माझ्यासह नगरसेविका सौ.अल्पनाताई वरपे , नगरसेवक हरिदास चरवड ,गणेशजी वरपे , सरचिटणीस युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश , नगरसेवक गंगाधर भडावळे , मा.प्रसन्नजीत फडणवीस , मा.नगरसेवक हरिश्चंद्र दांगट , वृन्दावन अनाथाश्रमाचे विजय देडगे , खजिनदार सुभाष आगरवाल , शालिनी पिडीहा यांचेसह विविध सोसायटीचे पदाधिकारी , विविध शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या कार्यक्रमांशिवाय ५०१ रिक्षाचालकांना २ लाखाचा अपघाती विमा , नोकरी महोस्तव , ५१ मान्यवरांचे सन्मान , १५ दिवसीय फ्री फुट थेरपी कॅम्प , हाडे ठिसुळता प्रमाण तपासणी शिबीर , वृध्दाश्रम / अनाथाश्रम फळे वाटप , सॅनीटायझर , मास्क वाटप , शासकीय कार्यालय औषध फवारणी , झाडे वाटप , वृक्षारोपण या कार्यक्रमांचा सामावेश असलेले ५१ समाजोपयोगी कार्यक्रम सेवा सप्ताहात घेतले जाणार आहेत .

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love