
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असा मंत्र देणारे, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, गणिततज्ञ, खगोलतज्ञ, तत्वज्ञ, संपादक, लेखक, सर्वोत्तम वक्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त

तसेच आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ज्यांनी समताधिष्ठित समाज रचनेचे स्वप्न बघितले व ते साकारण्यासाठी साहित्यातून प्रबोधनाचा संगर चेतवला, ज्यांच्या लेखणीने प्रांताच्या मर्यादा ओलांडून जगभरातील साहित्य विश्वात एक अनोखा ठसा उमटवला, असे थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आपला,
श्री. जालींदर कामठे,
अध्यक्ष, वसंतदादा पाटील प्रतिष्ठान,
अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी
जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343
More Stories
अधिकारांसोबत कर्तव्येही महत्वाची
न्या.अरुणा फरसवाणी; एमआयटी एडीटी विद्यापीठात संविधान दिन
“पर्वती” चे वैभव टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे चंद्रकांतदादा पाटील यांचे वचन
जनतेनी केलेली भाऊबीज हा अनमोल ठेवा -अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे