
कृतज्ञता पुरस्कार प्रदान समारंभ कार्यक्रम









यावेळी या. खा. श्री यशवंतराव गडाख कृतज्ञता पुरस्कार तसेच डॉ. शिवाजीराव कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माझ्यासह याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार,सदानंद मोरे, हरी चिकने मुरली निंबाळकर, आमदार संग्राम दादा थोपटे, शहराध्यक्ष रमेश दादा बागवे, मोहनदादा जोशी,सचिन इटकर, भाऊसाहेब भोईर विठ्ठल पाटील सचिन साठे सुनील महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !