Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

खिरविरे ता.अकोले येथे राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदीताई मुर्मू जी यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन

आज खिरविरे ता.अकोले येथे राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदीताई मुर्मू जी यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदीजी यांचे आभार सभेचे आयोजन आढाळा विभाग, खिरविरे पट्टा किल्ला परिसर यांनी केला.

यावेळी बैलगाडीमध्ये श्रीमती द्रौपदीताई यांचा फोटो लावुन बैलगाडीतून परिसरात मिरवणूक काढण्यात आली तसेच जागो-जागी आदीवासी महिला मातांनी माझा सत्कार केला.

सनई, ढोल ताशा वाजवत गावात मिरवणूक काढून सर्व आदिवासी बांधव आनंदोत्सव साजरा करत सहभागी झाले.

Spread the love