Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांची निवड झाल्याबद्दल धनकवडी येथे खडकवासला विधानसभा मतदारसंघातर्फे ताईंचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.