Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

कर्वेनगर येथे विद्युत वाहिनी उभारण्यास विरोध

पुणे : कर्वेनगर येथे विद्युत वाहिनीसाठी नागरिकांची विरोध असून त्या विद्युतदाहिनी मध्ये नागरिकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सजग ज्येष्ठ नागरिक सुरक्षा संघ व कर्वेनगर, हिंगणे येथील नागरिकांनी विरोध करण्यात आला आहे.

कर्वेनगर येथील स्मशान भूमी विद्युतदाहिनीच्या बाबत नगरसचिव कार्यालयाच्या २२ एप्रिल २०२१ चे पत्र पाहता कर्वेनगर मधील नागरिकांची विरोध असून त्या विद्युत वाहिनीसाठी नागरिकांची विरोध असून त्या विद्युतदाहिनी मध्ये नागरिकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. तसे ही स्मशानभूमी अरुंद असून त्याठिकाणी जास्तीची जागा हि नाही.

हि स्माशानभूमी ब्लू लाईन पूररेषेत मध्ये मोडते असा पाठबंधाऱ्याचा अहवाल आहे हि विद्युतदाहिनी येणाऱ्या पावसाळ्यात पुरामुळे नादुरुस्त होऊ शकते. तरीही हि नागरिकांच्या सूचनांचा विचार करून हि विद्युतदाहिनी अन्य ठिकाणी उभारावी अशी मागणी सजग ज्येष्ठ नागरिक सुरक्षा संघाचे अध्यक्ष बाजीराव मासाळ, उपाध्यक्ष आनंद पाटील,
सचिव सुनील तोडकर यांच्यासह अनेक नागरिकांनी केली आहे.

Spread the love