
जांभळे गावठाण ते ठाकरवाडी ते लागाचा घाट ( मोरीपर्यंत) रस्त्या संधर्भात आंबे गव्हाण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवक यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली…
दोन्ही ठाकर वाड्या जोडणाऱ्या तसेच जांभूळमैदान ठाकर वाडी ते मोरी पर्यंत रस्त्यासाठी सर्व प्रकारची मदत आणि जुन्नर तालुक्यातील हद्दी पर्यंत निधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू करत असल्याचं सांगितलं…
जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !