Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

भारतीय पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर शानदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले

भारतीय पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर शानदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.

हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

या देदिप्यमान यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे हार्दिक अभिनंदन .

अभिनंदन टिम इंडिया हॉकी!

Hockey #Tokyo2020 #Olympics

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love