Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

एका महिन्यात ९३ व्हिडिओंद्वारे विद्यार्थ्यांना दिले मोफत फायनान्स कोचिंग

पुणे, २२ जून,२०२१: लॉकडाऊन दरम्यान फायनान्सच्या विद्यार्थ्यांना कोचिंग मिळत नव्हते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाबद्दल विचलित झालेले पाहून पुण्याचे संतोष कावरे यांनी ऑनलाईन व्हिडीओद्वारे महिन्याभर विनामूल्य कोचिंग देण्याचा यशस्वी प्रयत्न केला, ज्यांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१’ मध्ये झाली. या सन्मानासाठी कावरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

श्री. संतोष कावरे हे एक निपुण पर्सनल फायनान्स, बिझिनेस फायनान्स कोच आणि सर्टिफाइड ट्रेनर आहेत. लोकांना त्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या बदलण्यासाठी प्रेरित करणे, शिक्षित करणे आणि सक्षम बनविणे हेच लक्ष कावरे यांनी मनाशी धरले आहे. उद्योजकांना महसूल आणि नफा वाढविण्यात आणि त्यांची आर्थिक आव्हाने सोडविण्यात मदत ते करतात.

फार्मास्युटिकल, हॉस्पिटैलिटी, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, टेलीकॉम और मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज में कॉरपोरेट फाइनेंस आदींचा १५ वर्षाचा अनुभव मिस्टर संतोष कावरे यांनी आत्मसात केला असून त्यांच्याकडे मास्टर इन कॉमर्स, जीडीसी एंड ए, टैक्सेशन लॉ आणि एमबीए फाइनेंस ची शैक्षणिक उपाधी त्यांच्या कडे आहे.

संतोष कावरे हे त्यांच्या बिझिनेस फायनान्स कोचिंग, पर्सनल फायनान्स सेशन्स, फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्स इव्हेंट्सच्या माध्यमातून जीवनात बदल घडवून आणण्यासाठी योगदान देत आहेत.

बिझिनेस फायनान्स कोचिंग, फायनान्शियल फ्रीडम, कॅश फ्लो ब्लूप्रिंट, फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्स फॉर नॉन-फायनान्स, टॅक्स प्लॅनिंग, फायनान्स एसओपी, फायनान्शियल हेल्थ चेकअप इत्यादी मोठ्या सेवा त्यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी www.santoshkaware.com या वेबसाइटला सर्च करा.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
📱 9422306342/
8087990343

Spread the love