Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

फिरा जगभर, फक्त एका क्लिक वर Digital Transformation of an Indian Travel Company “Ethecs Holidays

Digital Transformation of an Indian Travel Company “Ethecs Holidays” on a Revolutionary Mission to boost Indian Economy Through Tourism

फिरा जगभर, फक्त एका क्लिक वर.
श्री अमेय गटणे या युवकाने100 टक्के भारतीय भांडवल वापरून तयार केलेल्या www ethecs. com या veb पोर्टल व मोबाईल एप्लिकेशन चे virtul उदघाटन मंत्री श्री श्रीपाद नाईककेंद्रीय व राज्य मंत्री पर्यटन व बंदर विभाग यांच्या हस्ते बोट क्लब पुणे येथे संपन्न झाल.

या पोर्टल वरून जनतेला देशी/विदेशी सहलींचे आयोजन स्वत करता येईल ज्यात विमानप्रवास/हॉटेल वव्यस्था/सुट्या व सहलींचे नियोजन वगैरे अत्यंत माफक दरात करता येईल जगभर फिरण्याची सुवर्ण संधी सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावी या साठी सुलभ हप्त्याची सोय करण्यात आली आहे.

या पोर्टल चा महत्वाचा हेतू स्वयंरोजगाराची प्रचंड संधी निर्माण करणे हा होय परदेशी शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी,तसेच विवाहोत्तर परदेशात जाणाऱ्या महिला तसेच देशातही अनेक जणांना अर्धवेळ काम करण्याची इच्छा असते, या सर्वांसाठी ethecs चँनल पार्टनर म्हणून काम करून देश परदेशात रोजगाराची 100 टक्के हमी मिळते या साठी FETH या संस्थे तर्फे इच्छुकांना ट्रेनिंग दिले जाते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दिलीप औटी आंतररार्ष्टीय व्यवसाय, कार्यनीतीतज्ज्ञयांनी club ethecs चे उदघाटन केले *सौ कोमल औटी NLP व फायनान्स कोच यांनी ethecs मोबाईल एप्लिकेशन चे उदघाटन केले, श्री अतुल जोगळेकर *व श्री भारत डागा BNI पुणे नॉर्थ व ईस्ट रीजन* यांच्या हस्ते अनुक्रमे लोगो व you tube चॅनल प्रक्षेपित केले या वेळी (BJP)MSME इंडस्ट्रियल सेल चे अध्यक्ष, श्री विश्वजीत देशपांडे उपस्थित होते

Spread the love