Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे वितरण

पडद्यामागील कलावंताना मदत करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक
-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण जिल्हा मुख्यालयाच्या आवारामध्ये पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या बाणेर रोड व पाषाण रोड येथील दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. ०२.०७.२१

ज्येष्ठ पत्रकार श्यामतात्या दौंडकर यांच्या ‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारीते’ चे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात झाले. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जि.प.चे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पत्रकार उपस्थित होते.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) 2 हजार 908 सदनिकांसाठीची ऑनलाईन लॉटरीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत झाली 02.07.21

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
📱 9422306342/
8087990343

ollow Our Other Social Media Platforms for more about blogs like this.

website : https://chatrapatinewsindia.com/
Facebook : https://www.facebook.com/ShivajiMHulawale
Instagram : https://www.instagram.com/chatrapatinewsindia
Twitter : https://twitter.com/ChatrapatiMedia
Pinterest : https://in.pinterest.com/chatrapatinewsindia/news-update/

Spread the love