Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

रोज २ लक्ष लिटर , रोज २० टँकर पिण्याच्या कॉर्पोरेशनच्या पाण्याचा पुरवठा – नगरसेवक अमोल बालवडकर

महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून पुणे मनपा मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे या दोन गावांमध्ये माझ्या वतीने रोज २ लक्ष लिटर म्हणजेच रोज २० टँकर पिण्याच्या कॉर्पोरेशनच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा मी संकल्प केला आहे.

या निमित्ताने आज सकाळी म्हाळुंगे गावात जलपूजन शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सदर कार्यक्रम संपन्न झाला.

देशामध्ये म्हाळुंगे बालेवाडी क्रीडानगरीचे अतिशय आदराने नाव घेतले जाते.

विशेष म्हणजे देशातले व राज्यातले अनेक नागरिक या ठिकाणी वास्तव्य करण्यास येत आहेत. एवढं सगळं असूनही म्हाळुंगे गावाला आज पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सतावत आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात गावातील पाण्याची समस्या सोडवायची असेल तर पायाभूत सुविधांची गरज आहे.

खऱ्या अर्थाने ही पाण्याची कमतरता नसून पाण्याच्या नियोजनाचा अभाव आहे, असे मत यावेळी बोलताना मांडले.

तसेच सुस म्हाळुंगे सहित नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांचा २४x७ या योजनेमध्ये समावेश करण्यात यावा आणि पाइपलाईनचे व पाण्याच्या टाक्यांचे काम माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने व्हावं अशी इच्छा यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांत दादा पाटील, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष श्री. पुनीतजी जोशी, म्हाळुंगे गावचे सरपंच श्री. मयूर भांडे, उपसरपंच सौ. बेबीताई पाडाळे, मा. सरपंच श्री. काळूरामजी गायकवाड, माजी सरपंच सौ. गिताताई गुजर, मा. उपसरपंच श्री. विवेक खैरे, मा. उपसरपंच श्री. पांडुरंग पाडाळे, श्री. अजिंक्य निकाळजे, मा. उपसरपंच सौ. स्मिता पाडाळे, मा. उपसरपंच श्री. युवराज कोळेकर, श्री. संदीपजी खर्डेकर, मा उपसरपंच श्री. उज्ज्वल पाडाळे,

ग्रामपंचायत सदस्या बेबीताई खैरे मा उपसरपंच श्री राजेंद्र पाडाळे श्री सुनिल पाडाळे श्री लक्ष्मण पाडाळे युवा नेते श्री. राहुलदादा कोकाटे, स्विकृत नगरसेवक श्री. सचिनजी पाषाणकर, प्रभाग अध्यक्षा उमाताई गाडगीळ, रिमा सोमय्या, किरण तापकिर, काकड सर,श्री सदाशिव मोरे

मुळशी तालुका भाजपा चे युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री रंजित पाडाळे श्री मनोज शेठ पाडाळे श्री हिरामण पाडाळे श्री निवृत्ती कोळेकर श्री हरिचंद्र गायकवाड श्री मुरलीधर गायकवाड श्री भानुदास पाडाळे मा सरपंच श्री सोपान खैरे श्री भगवान खैरे मा सरपंच नामदेवराव गोलांडे श्री संजय पाडाळे श्री सुरेश पाडाळे श्री.अशोक पाडाळे श्री.राजू शेडगे श्री.संतोष बबन पाडाळे श्री.पंकज पाडाळे श्री.नंदकुमार गायकवाड श्री.सुरेद्र मोहोळ श्री.भगवान कामठे श्री शंकर पाडाळे श्री.रंजित मोहोळ श्री अनिल गायकवाड श्री.रविंद्रशेठ गायकवाड श्री गोविंद खैरे श्री बाळासाहेब कोळेकर श्री प्रशांत पाडाळे श्री तुषार हगवणे

श्री.किरण पाडाळे श्री बाबासाहेब सुतार पैलवान श्री.समीर कोळेकर श्री सागर कोळेकर श्री.निनाद पाडाळे श्री गुलाबराव गायकवाड, श्री. सुभाष जी भोळ, श्री. प्रकाशजी तपकीर, श्री. अतुल पाडळे, श्री. अनिल सासर, मंदार रारावीकर, अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद व मित्रमंडळ उपस्थित होते म्हाळुंगे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ, प्रभाग ९ चे सर्व भाजपा पदाधिकारी व सभासद यावेळेस उपस्थित होते.

***************************
जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
✍️ पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love