Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

नगरसेवक प्रशांतदादा जगताप यांनी वानवडी प्रभागात श्रीमंत महादजी शिंदे शाळा येथे नवीन लसीकरण केंद्र चालू केले.

प्रभाग क्रमांक २५ वानवडी
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेला सर्वसमावेशक विकास, सर्वांगीण प्रगती व लोकसेवा हा त्रिसूत्री संदेश आपल्याला दिला आहे. 
 
संदेश अंगिकारून नगरसेवक प्रशांतदादा जगताप यांनी वानवडी प्रभागात श्रीमंत महादजी शिंदे शाळा,वानवडी गाव येथे नवीन लसीकरण केंद्र चालू करण्यात आले. या लसीकरण केंद्राचा शुभारंभ बुधवार दिनांक ०९/०६/२०२१ रोजी खासदार सौ. वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
 
यावेळी खासदार वंदनाताई चव्हाण नगरसेविका नंदाताई लोणकर, नगरसेवक अशोक भाऊ कांबळे, नगरसेविका रत्नप्रभा जगताप ,शहराध्यक्ष प्रशांत जगताप श्री दिलीप भाऊ जांभूळकर, श्री प्रफुल जांभुळकर, डॉक्टर दिनेश भेंडे ,डॉक्टर मनीषा सुलाखे ,डॉक्टर प्रीतम गावडे ,सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे साहेब , प्रभाग अधिकारी कुंजन जाधव साहेब , सुनील राठोड साहेब स्वीकृत नगरसेवक अमोल बाचल, धनश्री बोराडे, ओमकार जगताप, शिवसेना विभाग प्रमुख राजू अडागळे ,मुनीर भाई सय्यद , महेश हांडे इ. मान्यवर उपस्थित होते.
 
 
संपर्क : शिवाजी मा. हुलवळे
संपादकः छत्रपती मिडीया ग्रुप 🖊
पत्रकार-छायाचित्रकार
मो. ९४२२३०६३४२
 
Spread the love