Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

कै.हौसाबाई ज्ञानेश्वर चिखले वय वर्ष 65 यांना शनिवार दि.20.05. 2023 रोजी वारजे, पुणे येथे देवाज्ञा झाली,

।। छत्रपती न्यूज इंडिया ।।च्या वतीने कै.दिवंगत हौसाबाई चिखले (आजी) यांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली! 💐

स्वर्गीय हौसाबाई चिखले या नांदूर गावच्या ज्ञानेश्वर चिखले यांच्या पत्नी होत,त्यांच्या पश्चात
पाच मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
त्यातील धाकट्या कन्या चैत्राली या माझे भाचे श्री.दिपक रघुनाथ सैद यांच्या पत्नी,,,,,,,स्वातंत्र्य सेनानी,क्रांती रत्न हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव, महाळुंगे पडवळ,(सैदवाडी) ता. आंबेगाव जि. पुणे

हौसाबाईंचे माहेर लौकी, येथील होते,तर सासर नांदूर ता.आंबेगाव,जि.पुणे

चिखले आजी गेली 2/3 वर्ष दुर्धर आजाराने त्रस्त होत्या, नुकतेच त्यांचे या आजाराने देहावसान झाले.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो! व चिखले परिवारावर या कोसळलेल्या डोंगरा एवढ्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!

आजींना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली ! 💐 "शोकाकुल" श्री.रघुनाथ शंकर सैद सौ.मंदा रघुनाथ सैद श्री.दिपक रघुनाथ सैद सौ.चैत्राली दिपक सैद (मुलगी) श्री.योगेश नथु सैद सौ.मोनिका रमेश डोंगरे श्री.शिवाजी मारुती हुलवळे (पत्रकार) सौ.उषा शिवाजी हुलवळे इंजि.प्रतिक शिवाजी हुलवळे इंजि.ओजस्विनी शिवाजी हुलवळे

🙏।। ओम शांती ।।🙏

Spread the love