Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा

अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा ( बारामती लोकसभा ) कार्यकारिणी मोरगाव बारामती याठिकाणी बारामती दौंड इंदापुर पुरंदर भोर वेल्हा मुळशी या तालुक्यासह जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप , युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार महिला अध्यक्ष ॲड. प्रियंका काटे यांची निवड करण्यात आली.सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी याना हार्दिक शुभेच्छा !!

Spread the love